opposite word of shadow in Marathi
Answers
Answered by
4
Shadow चा मराठी अर्थ सावली होती.
सावली चा विरुद्धार्थी शब्द ऊन होय.
ऊन म्हणजे सूर्याचा तेज जे पृथ्वीवर प्रकाशाचे कारण असते. उन्हाचा प्रकाशामुळे आपल्याला सर्व गोष्टी दिसतात. जास्त उन्हाने माणसाला गर्मी जाणवू लागते.
त्याचा विरुद्ध उन्हाचा प्रवाह मध्ये कोणतीही वस्तू व व्यक्ती अडथळा म्हणून अली तर त्याचा प्रवाह अडवला जातो आणि जमिनिवाल काळोख दिसतो. त्या काळोखाला आपण सावली म्हणतो. सावली आपल्यला उन्हापासून वाचवते व शीतल अनुभव देते.
वाक्यात उपयोग.
धकधकत्या उन्हात झाडाची सावली मिळाल्याने प्रवासी आनंदित झाला.
Similar questions
English,
8 months ago
Computer Science,
8 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Business Studies,
1 year ago
Science,
1 year ago