Chemistry, asked by sankadalgaonkar, 1 month ago

औरगजेबचा उद्देश कोणता​?

Answers

Answered by kkvermasisai
0

Explanation:

औरंगजे़ब (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हे मोगल सम्राट होते. त्यांनी त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता.[ संदर्भ हवा ] गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारे ते पहले मुसलमान राज्यकर्ता होते.तसेच त्यांनी जिझिया कर परत लागू केला.[ संदर्भ हवा ] त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्‍नांत घालवला.

Similar questions