औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात?
Answers
Answered by
1
Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo
Answered by
1
★उत्तर - औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग खालील ठिकाणी करतात
1)रेडिओग्राफीमध्ये किरणोत्सारितेचा उपयोग करतात.
2)जाडी घनता पातळी यांचे मापन करण्यासाठी करतात.
3)x- ray unit मध्ये किरणोत्सारितेचा उपयोग करतात. घड्याळाचे काटे ,विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी, रेडिअम, प्रोमेथिअम,ट्रीटीअम या किरणोत्सारी पदार्थाचे फॉस्फरस बरोबरचे मिश्रण वापरले जात होते.
4)सिरॅमिकपासून बनविण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेट्स,स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात त्यासाठी किरणोत्सारितेचा उपयोग करतात.
धन्यवाद...

Similar questions