औद्योगिकीकरणआ मूळ शहरांचा विकास घडून येतो.
Answers
Answered by
7
Answer:
महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक प्रचलित नाव: सिडको) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. सिडकोची स्थापना १७ मार्च १९७० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबईच्या जवळील नवीन शहरे निर्माण करण्यासाठी केली. नवी मुंबई ह्या शहराचे नियोजन व निर्मिती करण्याचे श्रेय सिडकोला दिले जाते. ह्याचबरोबर, राज्यातील औरंगाबाद, नाशिक, लातूर इत्यादी शहरांमध्ये अनेक गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचे काम सिडकोने केले आहे.
Answered by
0
Answer:
Ahemdabad District Of Gujarat State
Similar questions