India Languages, asked by nikitajangle06, 6 months ago

पंचारती या शब्दाचा समास ओळखा

Answers

Answered by prasannadc2006
8

Answer:

अव्ययीभाव समास

या समासा मध्ये पहिला शब्द जास्त महत्वाचा आसुन तो प्रधान (प्रमुख) असतो व त्या समासीक शब्दाचा वापर क्रियाविशेषणा सारखा केलेला आसतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात

उदा. 1) प्रतिदीन

2) गल्लोगल्ली

3) दररोज

4) यथाक्रम

Answered by omvaishnavi
1

पंचारती या शब्दाचा = समास द्विगु समास

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Similar questions