India Languages, asked by Mahesh9785, 19 days ago

पाच वाक्य नाम , सर्वनाम , विशेषण , क्रियापदचे

Answers

Answered by arnavss
0

Answer:

नाम: १. मी राणी आहे .

२.चिमणी चिवचिव करते.

३.मुंबई मोठे शहर आहे .

४.माझ्या आत्याचे नाव सुलक्षणा आहे .

५.रेल्वे जात आहे

सर्वनाम:

  1. मी मुलगा आहे.
  2. तुझे नाव काय आहे?
  3. माझ्या आईला फुले आवडतात.
  4. तुम्हाला मी पत्र पाठवलं होत.
  5. आम्हाला पुण्याला जायचे आहे.

विशेषण:

  1. तो हुशार मुलगा आहे.
  2. मला दोन पेन दे.
  3. हे गोंडस बाळ आहे
  4. तुझे केस काळेभोर आहेत
  5. फुल सुंदर आहेत

क्रियापद:

  1. तो आंबा खातो .
  2. राम अभ्यास करत होता .
  3. सीमा सफरचंद खाणार आहे.
  4. तो फुले तोडतो.
  5. तो चालत आहे.

Similar questions