पाचकरसाचे पचनसंस्थेमध्ये काय म्हत्त्व आहे?
Answers
Answered by
3
नमस्कार मित्रा,
★ पाचक रसांचे पंचांसंस्थेमध्ये महत्व -
- पाचक रसामध्ये वेगवेगळी विकरे असतात.त्यातील बरीचशी उत्प्रेकासारखे कार्य करत असतात.त्याच्यामुळे अन्न पचनाची क्रिया लवकर होते.
- जठरातील पाचकरसामुळे शरीरातील सामू देखील आम्लधर्मी होतो.
- आतड्यातील पाचकरसामुळे तो आम्लारिधर्मी होतो.
- आपण खाल्लेले प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ सर्वांचे पचन होण्यासाठी विविध प्रकारचे पचक्रास गरजेचे असतात. उदा. amylase, lipase, इ.
- म्हणून पाचकरसाचे पचनसंस्थेमध्ये महत्त्व आहे.
धन्यवाद...
Similar questions