पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? what is the answer marathi
Answers
Answered by
51
स्त्रियांनी शिकले पाहिजे, शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान त्यांनी प्राप्त केले पाहिजे असे पंडिता रमाबाईंना वाटे. त्यामुळे, शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली.
giripuspa53:
very nice
Answered by
5
Answer:
पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली
Similar questions