Hindi, asked by zainbdhorajiwala93, 4 months ago

) पंडिता रमाबाईंना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून समजते?

Answers

Answered by varadzanwar
37

पंडिता रमाबाईला स्त्री जतिविषयी अपार प्रेम होते हे आपल्याला कळलं जेव्हा त्यांनी मला भारतातील सर्व स्त्रिया सर्घाच आहे.जेथ पर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे,तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याचा कामापासून मे परामुख होणार नाही.


zainbdhorajiwala93: Thank you
Similar questions