Hindi, asked by guptasarven70, 3 months ago

पंडिता रमाबाईनी कशाची स्थापना केली?​

Answers

Answered by kaurmanmeetkaur713
2

Answer:

२४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगावला 'मुक्तिसदना' चे उद्‌घाटन करण्यात आले.

please mark it as brainlist

Answered by Krishnabhaduriya
3

Answer:

२४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगावला 'मुक्तिसदना' चे उद्‌घाटन करण्यात आले. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यात ३०० हून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या.

Similar questions