India Languages, asked by ayushshirode2060, 7 months ago

(२) पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा :
(i) अधून
(ii) दंगा
(iii) हेवे
(iv) काम​

Answers

Answered by patiluttam071
24

Answer:

i) अधून मधून

ii) दंगा मस्ती

iii) हेवे .......

iv) काम काज

Explanation:

plz click the brain list button

Answered by shilpa85475
4

(i) अधूनमधून

(ii) दंगा मस्ती

(iii) हेवेदावे

(iv) काम काज

(i) वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अधूनमधून उपवास करणे हे आवश्यक आहे.

(ii) लहान मुलांना दंगा मस्ती केल्याशिवाय राहवत नाही.

(iv) नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक दफ्तर अधिकारी टॅक्सच्या काम काज मध्ये गुंतले असतात.

Similar questions