पुढील अपुर्ण कथा पुर्ण करा माझ्या शाळेची सहल निघाली होती धुवाधार पाउस पडत होता घाटातील निसर्ग सौंदर्य पाहन्यात आम्ही सारे दंग होतो तेवढ्यात मोठा आवाज आला
Answers
Answered by
24
Answer:
माझ्या शाळेची सहल निघाली होती धुवाधार पाऊस पडत होता गटातील निसर्ग सौंदर्य पाहण्यात आम्ही सारे दंग झालो होतो तेवढ्यात मोठा आवाज झाला आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो कुठला आवाज झाला पण काही समजेना आमच्या सोबत असलेल्या शिक्षक हि घाबरले आम्ही म्हणतो घाबरू नका टायर पंचर झालाय बसचा मग शिक्षक हसू लागले आम्ही सहल जिथे गेलो होतो तिथे खूप मज्जा केली खूप खेळलो गार्डनमध्ये गेलो तिथेही खेळलो खेळून खूप दमलो होतो आम्ही सर्वजण गार्डन मध्ये एक गोल करून बसलो गप्पा मारत बसलो बसून खेळायला लागलो शिक्षकही आमच्या सोबत गप्पा मारत होत्या तिथे खूप खूप खूप खूप मजा आली मग आम्ही शाळेच्या प्रवासाला परत प्रवास करायला लागतो.
Explanation:
कथा कथा आवडली असेल तर लाईक करा करा
Similar questions