Art, asked by prachitikadam591, 7 months ago

२. पुढील अर्थांसमोर योग्य वाक्प्रचार लिहा :
(१) आग्रह असणे
(१) हट्ट धरणे (२) हळवा होणे
(२) जीवन समर्पित करणे
(१) जीवनेच्छा उडून जाणे (२) आयुष्याचे मोल देणे
(३) प्रभावित होणे
(१) भारावून जाणे (२) मान खाली घालणे
(४) कळवळून विनंती करणे
(१) आर्जव करणे (२) चकित होणे​

Answers

Answered by omkarchaoure2005
0

Answer:

१ ) आग्रह असणे . - एखाद्या गोष्टीसाठी आग्रह करणे / एखाद्या गष्टीसाठी मागणी करणे .

२ )जीवन समर्पित करणे -प्राण अर्पित करणे

१)जीवनेच्छा उडून जाणे -जगण्याची इच्छा संपने .

२)आयुष्याचे मोल देणे -आयुष्याचे मूल्य मोजणे .

3 )प्रभावी होणे -आकर्षित होणे

Similar questions