Math, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा: 15 : 25

Answers

Answered by aayushkhanna1
22

Answer: 3:5

Step-by-step explanation:

15:25

= 15/25

= 3/5 = 3:5

Hope this helps.

Plz mark me as the brainliest.

Answered by halamadrid
12

या प्रश्नाचे उत्तर आहे 60%

गुणोत्तराला जर शतमानात बदलायचे असेल,तर सगळ्यात आधी न्यूमैरेटर ला डिनॉमिनेटर ने भागाकार करू.

त्यानंतर मिळालेले उत्तर 100 ने गुणाकार केल्यावर गुणोत्तराचे शतमानात रूपांतर होईल.

दिलेल्या गुणोत्तराला शतमानात बदलण्यासाठी,

●आपण आधी 15 ला 25 ने भागाकार करू.

15/25

=0.6

●भागाकार केल्यानंतर, मिळालेले उत्तर आपण 100 ने गुणाकार करू.

0.6 × 100 =60

=60%

know more:

1.पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा: \frac{546}{600}600546​

https://brainly.in/question/8294545

Similar questions