Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील गोष्टींचा परिणाम सांगा: उष्ण प्रवाहांचा हवामानावर.

Answers

Answered by kylejenifer
3

I am not able to get what are you saying I'm not able to get the language so I can't answer to your question

Answered by AadilAhluwalia
5

उष्ण प्रवाहांचा हवामानावर नक्कीच परिणाम होतो. उष्ण प्रवाहामुळे हवेत गर्मी निर्माण होते. गर्मीच्या महिन्यांमध्ये तापमानवाढ होते आणि त्यामुळे उष्ण प्रवाहाचा निर्माण होतो. उष्ण प्रवाहामुळे समुद्रपातळीच्या वरची हवा गरम होते. हवा वाहत असल्यामुळे गरम हवा पसरत जाते ज्याने हवामानात तापमान वाढल्याची जाणीव होते.

पॅसिफिकवर उबदार हवा पूर्व दिशेने वाहते, तेव्हा पॅसिफिक मध्ये गर्मीची जाणीव होते. याचा हवामानावर परिणाम दिसून येतात. याचा माशांवर विपरीत परिणाम होतो.

Similar questions