Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील गोष्टींचा परिणाम सांगा: शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालींवर.

Answers

Answered by kylejenifer
3

im not able to get the language u r writing so sorry i cant help

Answered by AadilAhluwalia
6

शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालींवर निश्चितच परिणाम होतो.

शीत प्रवाह अर्थात गार प्रवाह. समुद्राचा तो प्रवाह ज्याचे तापमान अगदी कमी असते. हिमनग म्हणजे बर्फाचे पर्वत. ह्या हिमनगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जेवढे समुद्र पातळी वर दिसतं त्यापेक्षा कियर्क मोठं ते समुद्र पातळीचा खाली असत.

शीत प्रवाह हिमनगाचे तापमान वाढवत नाही, त्यामुळे हिमनग विताळण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो. ह्या प्रवाहामुळे हिमनगाचे हालचाल वाढते आणि जमिनीचा दिशेने पुढे जाते.

Similar questions