(४) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.
घटना घटना केव्हा घडली
(अ) सोनाली अण्णांवर रागावली. ............................................
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. ............................................
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. ............................................
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. ............................................
Answers
४) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.
खालील घटना या "सोनाली" ह्या पाठातील इयत्ता १० वी कुमारभारती मधील आहे. यांचे लेखक वा.ग.पूर्णपात्रे हे असून त्यांचे "सोनाली" हे एक गाजलेले पुस्तक आहे.
(अ) सोनाली अण्णांवर रागावली.
उत्तर:- जेवणाचा डब्बा न घेता जेव्हा अण्णा गच्चीत सोनालीकडे गेलेत, तेव्हा.
आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली.
उत्तर :- जेव्हा सोनालीला दूध पिण्यास दिलेले पातेले लेखक परत आणण्यास विसरले, तेव्हा.
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली.
उत्तर :- जेव्हा त्या गृहस्थांनी दीपालीला उचलून घेतले, तेव्हा
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली.
उत्तर:- जेव्हा ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली ,तेव्हा.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""सोनाली"" या पाठातील आहे. लेखक डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनी हिंस्र प्राणी माणसाप्रमाणे उत्कटपणे प्रेम करू शकतात हे प्रस्तुत पाठात सिद्ध करून दिले आहे.
★ पुढील घटना केव्हा घडल्या ते पुढीलप्रमाणे.
(अ) सोनाली अण्णांवर रागावली.
उत्तर- जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले तेव्हा
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली.
उत्तर- सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले तेव्हा
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली.
उत्तर- त्या गृहस्थांनी दिपालीला उचलून घेतले तेव्हा
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली.
ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली तेव्हा
धन्यवाद...
"
Explanation: