Geography, asked by sonaliauti50645, 1 month ago

पुढील इंग्रजी शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द लिही.
1) ईमोजी
2) आंतरजाल​

Answers

Answered by dalaviabhishek14
12

Answer:

1 emoji

2 internet हे दोन आहेत

Answered by franktheruler
1

दिलेल्या शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द

1) ईमोजी - भावना दर्शक

2) आंतरजाल - महाजल

प्रति शब्द म्हणजे समानार्थी शब्द .

ज्या शब्दांचे अर्थ समान असते , त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात .

इतर उदाहरण

  • अचल - शांत, स्थिर
  • कुटुंब - परिवार
  • अपमान - मानभंग
  • अहि - सर्प, भुजंग.
  • छान - सुंदर
  • अपराध - गुन्हा
  • कर्ज - ऋण
  • अगणित - असंख्य
  • अभिनन्दन - गौरव
  • अचंबा - आश्चर्य , नवल
  • अपाय - ईंजा

#SPJ3

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/22767853

https://brainly.in/question/40197126

Similar questions