पुढील कृती केल्या वर काय बदल दिसतील ते लिहून त्या मागील कारण स्पष्ट करा: विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले.
Answers
Answered by
0
What do you mean what you have written ? Please write these word in english.
Answered by
2
★उत्तर - विरल HCl मध्ये झिंक ऑक्साइड मिळवुन हालविल्यानंतर क्षार व पाणी मिळते.म्हणजेच मॅग्नेशिअम क्लोराइड व पाणी मिळते.
MgO+2HCL____MgCL2+H2O
कारण MgOहे धातूचे आहे व ते विरल आम्लाशी अभिक्रिया करते.
जर MgO हे NaOH मध्ये मिसळले तर सोडियम धातू आणि मॅग्नेशिअम हाड्रॉक्साइड मिळते.
MgO+2NaOH______Mg(OH)2+2Na
कारण येथे धातूंच्या ऑक्साइडची आम्लारीशी अभिक्रिया होते.
धन्यवाद...
Similar questions
Social Sciences,
7 months ago
Math,
7 months ago
Physics,
1 year ago
Science,
1 year ago
English,
1 year ago