Science, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील कृती केल्या वर काय बदल दिसतील ते लिहून त्या मागील कारण स्पष्ट करा: सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनॉलफ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.

Answers

Answered by Nikhil1570
0

What do you mean what you have written ? Please write these word in english.

Answered by Hansika4871
0

गुलाबी अथवा मजेंता रंग

सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये फिनॉलफ्थॅलीन दर्षकाचे दोन थेंब टाकल्यानंतर हे द्रावण मजेंता अथवा गुलाबी रंगाचे होते.

फिनॉलफ्थॅलीन चे नियुत्रल द्रावणंध्ये रंग बदल दिसत नाही, पण सोडियम हैद्रॉक्साईड हे बेस असल्यामुळे तिकडे रंग बदलला जातो. नंतर ह्याचा वापर तायत्रेशन साठी केला जातो.

ह्यात हैद्रोचलोरी एसिड टाकण्यात येते आणि गुलाबी रंग निघून पाण्यासारखा दिसू लागते.

Similar questions