Social Sciences, asked by thutearun, 3 months ago

पुढील कृतीतून दिसून येणारे गुण ओळखा.
१) वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिल्ली​

Attachments:

Answers

Answered by aditya726473
1

Answer:

समाजसेवक किंवा दानवीर

Explanation:

i hope it is correct

Answered by mad210216
2

परोपकार किंवा समाजसेवा.

Explanation:

  • वाढदिवस म्हणजे एखाद्यासाठी खास दिवस. हा दिवस प्रत्येकजण उल्हासाने साजरा करतात.  
  • पण काही लोकं वाढदिवस साजरा करण्यासाठी गर्जेपेक्षा जास्त पैसे खर्च करतात. हेच पैसे काही चांगल्या गोष्टीवर पण खर्च केले जाऊ शकतात.
  • वाक्यातून आपल्याला कळते की एका माणसाने वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिली. म्हणजेच त्याने परोपकारी होऊन समाजसेवा केली.
  • त्याने स्वतः च्या आंनदापेक्षा इतर लोकांच्या आनंदाला जास्त मान दिले.
  • स्वतःच्या वाढदिवसासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा त्याला समाजाच्या हितासाठी खर्च करणे जास्त योग्य वाटले.
  • समाजाची मदत करून लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्याला समाधान वाटले.  
Similar questions