Social Sciences, asked by roshaniborkute, 11 months ago

पुढील काव्यपंक्तीचे गण पडून वृत्त ओळखा, स्वये सर्वथा नम्र वाचे वदावे।मना लोकांसी रे निववावे​

Answers

Answered by sourabhchougale3113
5

Answer:

भुजंगप्रयात

Explanation:

कारण प्रत्येक चरणात १२ अक्षरे आहेत.

Similar questions