पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
Answers
Answer:
तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने या ओळी कवी जगदीश खेबुडकर यांच्या खूप प्रसिद्ध अशा 'आकाशी झेप घे रे' या कवितेतील आहेत.
वरील ओळींच्या माध्यमातून कवी पाखराला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतात. पाखराला उद्देशून कवी म्हणतात की परमेश्वराने तुला पंख दिले आहेत आणि त्या पंखांचा वापर हा सामर्थ्याने आकाशात विहार करण्यासाठी तू केला पाहिजे.
Explanation:
परमेश्वर फक्त आपल्याला गुण देऊ शकतो पण त्या गुणांचा वापर आपण किती कौशल्याने किंवा सामर्थ्याने करतोय ते आपल्यावरच अवलंबून असते.पाखराच्या माध्यमातून कवी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतात. कारण समाजात असे भरपूर व्यक्ती असतात की ज्यांना देवाने भरपूर कला गुण व कौशल्य दिलेले असतात, पण त्या कला गुणांचा वापर कसा करावा हेच ते विसरतात आणि स्वतःच्या विकासासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. अशा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कवी आवाहन करतात. उठा आणि कामाला लागा तुमच्यातील कलागुणांचा पुरेपूर उपयोग करा आणि तुमचे ध्येय साध्य करा.
Answer:
sajehhehhwhhehhebejjennisjjejdhe7ejjdijej8ekksiie