Math, asked by khanazam3101, 1 month ago

पुढील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा /सांगा. आश्विन कार्तिक नितळ निळे पिवळाधमक झेंडू फुले

Answers

Answered by gargipawaskar1408
21

Answer:

मराठी महिने अश्विन व् कार्तिक यामध्यें आकाश स्वच्छ नितळ आणि निळे असते आणि त्या महिन्यामध्ये पिवळी झेंडूची फुलेहि फुललेली असतात

Similar questions