पुढील कव्यापक्तींचे रसग्रहण करा ' तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केलास बहिष्कृत भारत' इयत्ता दहावी
Answers
Answered by
25
तत्वज्ञान कोणतेही असो ते परिस्थितीसापेक्ष बदलत जाते. विचारांच्या उच्चतम पातळीवरून नवनवीन तत्वज्ञानाचा उदय होत असतो आणि डॉ. आंबेडकरांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांची सामाजिक चळवळ ही या तत्वज्ञानाची धगधगती मशाल होती. त्याच मशालीने शूद्रातिशूद्रांना अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशात वाटचाल करण्यासाठी नवी दिशा दाखविली वा आत्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा केला.
भारतीय समाज हा अज्ञानी आहे म्हणून गुलाम आहे, दरिद्री आहे, दु.खी आहे. यातून त्यांना बाहेर काढायचे असेल तर शिक्षण हे सार्वत्रिक, मोफत व सक्तीचे करणे आवश्यक आहे.
Answered by
2
Answer:
g yg dBzhbzhnvnshBgbwbsbdhdBdjd ndbebsns.ndud bunty kdi se nh zN ese
Similar questions