पूढील ओळींचे अर्थसौंदर्य 'झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी '
Answers
Answer: बकुळीची गर्द हिरवी पाने, झाडांचा विशिष्ट आकार, सुवासिक फुले, छान फळे सर्वांना मोहून टाकतात. हळदूच्या लाकडाचा वापर रेल्वे स्लीपर्स, रेल्वेतील सामान ठेवण्याच्या जागेची बांधणी, जहाजबांधणी या उद्योगात करतात. याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ व दोषविरहित असल्याने लाकडास चांगली मागणी आहे. अशा या वृक्षाची लागवड सर्वांनी वाढविणे गरजेचे आहे.
उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील जंगलांत बकुळ ही प्रजाती आढळते. आपल्याकडे बगीचे, सार्वजनिक कार्यालये, रस्त्याच्या दुतर्फा, परसबागा, मंदिर परिसर इ. ठिकाणी बकुळ लागवड केलेली आढळते. आयुर्वेदिकदृष्ट्या या प्रजातीत कश्य, शीत, कटू आणि कटूविपाक गुण आढळतात. सदाहरित असलेला हा वृक्ष 45 ते 50 फुटांपर्यंत वाढतो. पाने साधी चकचकीत, तेलकट, गुळगुळीत असतात. फुले पांढरी, सुवासिक, दोन ते सहा एकत्रित आलेली, जमिनीकडे झुकलेली असतात. फळे पिकल्यानंतर पिवळी होतात. फुले मार्च ते मे आणि फळे मे ते जूनमध्ये येतात. बऱ्याचदा वर्षातून दोन वेळा फुले-फळे येताना दिसतात. रोपेनिर्मिती आणि लागवड ः या वृक्षास केशरी पिवळ्या रंगाची फळे जानेवारी ते मार्च या कालावधीत येतात. पिकलेली फळे जमा करून, त्यातील बियाणे साफ करून उन्हात वाळवावे. बियाणे बदामी रंगाचे चकचकीत असते. रोपेनिर्मितीपूर्वी बियाणे उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवून 12 तास कोमट पाण्यात भिजवावे. 5 x 8 सें.मी. आकाराच्या पिशव्यांमध्ये बियाणे दोन ते तीन सें.मी. खोल पेरावे. साधारणतः पेरलेले बियाणे 30-40 दिवसांत उगवते. तीन ते चार महिन्यांत रोपे तीन फुटांपर्यंत वाढतात. रोपेनिर्मितीसाठी शेडनेट वापरणे आवश्यक असते. लागवडीसाठी 2 x 2 x 2 फुटांचा खड्डा खोदून चांगले कुजलेले एक टोपली शेणखत, दोन किलो कंपोस्ट, 100 ग्रॅम करंज किंवा निंबोळी पेंड आणि 25 ग्रॅम सुपर फॉस्फेट टाकून खड्डे भरून घ्यावेत. लागवड चांगल्या पावसानंतर करावी. मंदिर परिसर, रस्त्याच्या दुतर्फा, बागा, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे इ. ठिकाणी मोकळ्या असलेल्या जागांवर बकुळीची लागवड करून परिसर सुशोभित करता येतो.
Explanation: hope it help you Please mark me as brilliant