पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. .
Answers
Answered by
48
ओळींचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.
Explanation:
- एखाद्या वस्तूमध्ये प्राण नसते, म्हणजेच ती निर्जीव असते. पण, ती निर्जीव असल्यामुळे, तिला जीव नसल्यासारखे वागवणे हे चुकीचे आहे.
- वस्तू मनवाने त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा काम सोपे करण्यासाठी बनवल्या असतात. माणूस आणि वस्तूमध्ये एक नाते निर्माण होते, कारण वस्तू माणसाची साथ बऱ्याच काळासाठी देतात.
- वस्तूला देखील भावना असतात. तिला तिचे स्वातंत्र्य आवडते. तिच्याशी प्रेमाने व सन्मानाने वागले पाहिजे. वस्तूंना स्वच्छ ठेवले पाहिजे व त्यांचा वापर जपून केला पाहिजे.
- वस्तूंचा वापर केल्यानंतर सुद्धा त्यांना नीट ठेवले पाहिजे. त्यांना इथे तिथे नाही फेकले पाहिजे, म्हणजे ते दीर्घकाळासाठी आपली साथ देतात.
Similar questions