पुढील ओळीतील अलंकार ओळखा :1) बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पानवाला फुटतो
2)फुला सारखा चेहरा तुझा बाळा
3)हा आंबा म्हणजे जणू मधाची बुधली
4)शाकूने शेतातील शेवंती शोधली
Answers
Answer:Pudheel Oetil Alankar Okha: 1) Baa Anwani Paiacha Thasa Maitet Uthto Bhavaryalya Ghamacha Paanwala Footo
2) Full blown face
3) Ha Amba Mhanje Janu Madhachi Budhli
4) Shakune Shetatil Shevanti Shodhli
Explanation:
Answer:
1) बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
भाळावरल्या घामाचा पानवाला फुटतो
⟶ चेतनगुणोक्ती अलंकार
2) फुला सारखा चेहरा तुझा बाळा
⟶ रूपक अलंकार
3) हा आंबा म्हणजे जणू मधाची बुधली
⟶ उत्प्रेक्षा अलंकार
4) शाकूने शेतातील शेवंती शोधली
⟶ अनुप्रास अलंकार
Explanation:
1) बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
भाळावरल्या घामाचा पानवाला फुटतो
या ओळींमध्ये 'पायाचा ठसा' ही अचेतन गोष्ट सचेतन दाखवली आहे. तसेच ही अचेतन गोष्ट 'मातीत उठणे' ही 'मानवी' क्रिया करत आहे. म्हणून, इथे 'चेतनगुणोक्ती अलंकार' होतो.
2) फुला सारखा चेहरा तुझा बाळा
या ओळींमध्ये 'बाळाचा चेहरा' म्हणजेच 'फूल' आहे, असे दाखवले आहे. इथे 'उपमेय' ( बाळाचा चेहरा ) हेच 'उपमान' ( फूल ) आहे असे दाखवले आहे. म्हणून, इथे 'रूपक अलंकार' होतो.
3) हा आंबा म्हणजे जणू मधाची बुधली
या ओळींमध्ये 'आंबा' आणि 'मधाची बुधली' यांची तुलना करण्यासाठी 'जणू' या 'अव्ययाचा' वापर केला आहे. म्हणून, इथे 'उत्प्रेक्षा अलंकार' होतो.
4) शाकूने शेतातील शेवंती शोधली
या ओळींमध्ये 'श' या अक्षराची 'पुनरावृत्ती' केली आहे. यामुळे 'यमक' साधले आहे. म्हणून, इथे 'अनुप्रास अलंकार' होतो.