History, asked by pawarvandana882, 4 days ago

पुढील ओळीतील उपमेयव उपमान ओळखून अलंकाराचे नाव लिहा.
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

उपमेय -
उपमान-
अलंकाराचे नाव-​

Answers

Answered by divya7838
404

Answer:

उपमेय - माया

उपमान - आभाळ

अलंकाराचे नाव - रूपक अलंकार

Answered by sanket2612
11

Answer:

उपमेय - माया

उपमान- आभाळा

अलंकाराचे नाव -​ रूपक

Explanation:

रूपक हा मराठी भाषेच्या अलंकाराचा एक उपप्रकार आहे.

उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

उदा: नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी

बाई काय सांगो

स्वामीची ती दृष्टी

अमृताची वृष्टी

मज होय

ऊठ पुरुषोत्तमा

वाट पाहे रमा

दावि मुखचंद्रमा

सकळीकांसी

#SPJ3

Similar questions