पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा: स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
Answers
Answered by
72
★उत्तर- स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते.
उदा. भूदान चळवळीत विनोबांनी गांधीजींच्या तत्वावर विश्वास ठेवून स्त्रीशक्तीचा उपयोग केला .भूदनाचा विचार स्त्री कार्यकर्त्यांनी देशभर मांडला. सरंजामी आणि निजामशाही व्यवस्थेला टेलांगणातील शेतकऱ्यांच्या मुक्तीलढ्यात लक्षणीय स्त्रियांनी आव्हान केले. हा भाग वेठबिगरमुक्त झाला.
जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाई आणि महागाई यासाठी समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. या आंदोलनाला यश मिळाले.
धन्यवाद...
Similar questions