पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा: पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे
Answers
Answered by
11
★उत्तर - पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. हे विधान बरोबर आहे ;कारण -
१) मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे.
२)वायूच्या वाटेलच्या गळतीमुळे आणि अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
३) हे नुकसान एका राज्यापुरते मर्यादित नसते.जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत. म्हणून जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
धन्यवाद...
Answered by
0
Explanation:
पर्यावरण यह सूअर उप योजना सोद्न्यासाठी सब कार्य करने गरजेचे आहे
Similar questions
Hindi,
6 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
CBSE BOARD X,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago