Social Sciences, asked by PragyaTbia, 10 months ago

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.

Answers

Answered by gadakhsanket
53

★ उत्तर - आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.हे विधान बरोबर आहे;

कारण जगातील संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद हे देश आमसभेचे सभासद असतात.सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान व दर्जा सारखाच असतो.प्रत्यकाचे एक मत असते.अधिवेशनात पर्यावरण ,नि:शस्त्रीकरण अशा महत्वाच्या जगतिक विषयांवर चर्चा होते. आमसभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात.आमसभा फक्त ठराव करते.कायदे करत नाही.सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्याजागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्त्व आहे.

धन्यवाद...

Answered by vaishalinavale03
7

Answer: माहीत नाही ?

Explanation:

Similar questions