३ पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दात उत्तर लिहा. (कोणतेही दोन)
१) 'आनंदपूर साहिब' या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या ?
२) भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा.
३) वर्तमानपत्रात कोणकोणत्या प्रकारचे वृत्त छापले जातात ?
२
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (कोणतेही एक )
१) अस्पृश्यतेच्या रूढीवर कायदयाने बंदी आणली.
२) 'ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले.
Answers
Answered by
15
Answer:
१) 'आनंदपूर साहिब' या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या ?
- १९७३ मध्ये अकाली दलाने 'आनंदपूर साहिब' ठराव मंजूर केला. या ठरावानुसार चंडीगढ पंजाबला द्यावे. इतर राज्यांतील पंजाबी भाषा बोलणारे प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, सैन्यामधील पंजाबी लोकांची संख्या वाढवावी, पंजाब राज्यास अधिक स्वायत्ता म्हणजे स्वतंत्रता व सत्ता द्यावी. अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती.
Similar questions