Social Sciences, asked by pruthvirajsonule581, 2 months ago

पुढाल प्रश्नाची उत्तरे लिहा:
(i) पुढील सजीवाचे नाव सांगून त्याचे एक वैशिष्ट्य लिहा.
12​

Answers

Answered by gouddhrupal75
4

Answer:

Please give me the photo of the living things of the above question.

Answered by badhechandrakant8
2

Explanation:

करणारा व जिवंतपणाची इतर लक्षणे दाखवणारा प्राणी. सजीव ही व्याख्या सर्व सजीवाना लागू आहे.फक्त प्राण्याना नाही. जीव म्हणजे काय हा प्रश्न सुद्धा तसा जटिल आहे. सजीव सृष्टीमधील सर्वात लहान घटक म्हणजे पेशी. एकदा पेशी नष्ट झाली म्हणजे सजीवाचे आस्तित्व संपले. या पृथ्वीवर पेशी सजीव आहे. पेशीची व्याख्या- पेशी पटलाने बद्ध. पेशी अंतर्गत चयापचय श्वसन, अन्न ग्रहण, उत्सर्जन अशा क्रिया चालू आहेत. पेशीची वाढ होते,पेशी विभाजन होते. पेशी विघटन म्हणजे पेशीचा मृत्यू. सर्वसजीवाना मृत्यू आहे.पेशीचे कार्य ऊर्जा विनिमयाच्या नियमानुसार चालते. पेशीपटलामधून आलेल्या अन्न रेणूंच्या चयापचयामधून पेशी आवश्यक ऊर्जा निर्माण करते. थोडक्यात पृथ्वीवर पेशीबाहेर सजीव कोठेही नाही.

Similar questions