India Languages, asked by NehraPankaJ, 9 months ago


पुढील प्रत्येक उताऱ्याचे १/३ इतके सारांश लेखन करा :
शिक्षण मनाचा विकास करते . शिक्षण बुद्धीचा विकास करते . शिक्षणामुळे मन व्यापक
बनते . शिक्षणाविना माणूस अज्ञानी राहतो. त्याला व्यवहार समजत नाही . जगाचे ज्ञान
होत नाही . जगात कसे वागावे , हे कळत नाही. म्हणून शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण
सर्वांनी घेतले पाहिजे. स्त्रियांनीसुद्धा शिक्षण घेतले पाहिजे. समाजात स्त्रियांची संख्या
निम्मी असते. स्त्रियांना शिक्षण दिले नाही, तर अर्धा समाज अज्ञानी राहील.
स्त्रीशिक्षणाचे खूप चांगले परिणाम घडून येत आहेत . वाईट चाली नाहीशा होत आहेत
अंधश्रद्धा नाहीशा होत आहेत. विविध क्षेत्रांत स्त्रिया महत्त्वाच्या भूमिका पार पाडीत
आहेत . मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करीत आहेत . काहीजणी आपापल्या देशाचे नेतृत्व
करीत आहेत. हे सर्व शिक्षणामुळे घडत आहे.​

Answers

Answered by siddhi7479
17

दिलेल्या उतारायात शिक्षणाचे महत्त्व आपल्या सांगितलेले आहे. म्हणजेच की शिक्षण स्त्रियांसाठी व इतरांसाठी किती महत्त्वाचे आहे. हे सर्व अपल्याला ह्या उतारायातुन समजवायच प्रयत्न केले आहे. ह्या उतारायात आसे ही दिलेले आहे की शिक्षण मनाचा आणि बुधिचा विकास करतो. शिक्षणामुळे हे जग आन्यनी राहू शकते . थोड्कयात लेखकनी अपल्याला शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे.

If I helps you then plz mark me as brainliest plz yarr

Answered by vishesayli
16

If you find it helpful pls follow me

Attachments:
Similar questions