पुढील संच यादी पद्धतीने लिहा: ‘COMPLEMENT’ या शब्दातील अक्षरांचा संच.
Answers
Answer:
उत्तर :- A = { C, E, L, M, N, O, P, T }
Step-by-step explanation:
आपण ‘COMPLEMENT’ या शब्दातील अक्षरांचा संच Roster Form मधे केला आहे.
Roster form ह्या पद्धती मध्ये आपण घटकांना कुरळे कंसात लिहतो आणि प्रत्येक घटकाचा मध्ये कॉमा असतो.
Roster form ह्या पद्धती मध्ये आपण घटकांचा पुनरावृत्ती करत नाही.
COMPELEMENT ह्या शब्दामध्ये E आणि M दोन वेळा आला आहे.
परंतु E आणि M आपण एकदाच लिहला आहे.
उत्तर:-
A = { C, O, M, P, L, E, N, T }
Step-by-step explanation:
दिलेल्या संच यादी पद्धत नुसार तयार करायचा असेल तर तो पुढील प्रमाणे तयार करण्यात येईल -
A = { C, O, M, P, L, E, N, T }
• अतिरिक्त माहिती :
- संच :
संच म्हणजे असा समूह ज्यामध्ये असणारे घटक योग्य पद्धतीने अचूक तसेच नेमकेपणाने सांगता येतात त्यांना संच असे म्हटले जाते.
संचाला नाव देण्यासाठी साठी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपी मधील अक्षरांचा उपयोग येथे केला जातो.
जसे - A, B ..... Z
- संच लिहिण्याच्या पद्धती :
संच लिहिण्याच्या एकूण दोन पद्धती आहेत
- 1) . यादी पद्धती
- 2). गुणधर्म पद्धती