Math, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संच यादी पद्धतीने लिहा: मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.

Answers

Answered by Darvince
13

उत्तर:

मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे बनविता येईल.

A = { नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ }

Answered by swatichavan6351
1

Answer:

A = {कान , नाक , डोळे , हात , पाय ..

Similar questions