पुढील संच यादी पद्धतीने लिहा: 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच.
Answers
उत्तर :-
A = { 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 }
दिलेल्या संच यादी पद्धत नुसार तयार करायचा असेल तर तो पुढील प्रमाणे तयार करण्यात येईल :
1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढीप्रमाणे बनविता येईल.
A = { 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 }
★ अतिरिक्त माहिती :
• संच :
संच म्हणजे असा समूह ज्यामध्ये असणारे घटक योग्य पद्धतीने अचूक तसेच नेमकेपणाने सांगता येतात त्यांना संच असे म्हटले जाते.
संचाला नाव देण्यासाठी साठी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपी मधील अक्षरांचा उपयोग येथे केला जातो.
जसे - A, B ..... Z
• संच लिहिण्याच्या पद्धती :
संच लिहिण्याच्या एकूण दोन पद्धती आहेत
1) . यादी पद्धती
2). गुणधर्म पद्धती
1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच आहे
A= { 2, 3, 5, 7, 11, 13, 17,19 }.
दिले आहेत:
1 ते 20 संख्या
ज्ञात करने:
1 ते 20 माधिल
समाधान:
ज्या संख्येला फक्त 1 वी संख्या यानां पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.
आपण समजू की A हा 1 ते 20 संख्या मधील मूळ संख्यांचा संच आहे.
1 ते 20 मधील मूड संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19.
म्हणून यादी पद्धतीने 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच पुढील प्रकारे बनविता येईल.
A= { 2, 3, 5, 7, 11, 13, 17,19 }.
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/43374587?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question