History, asked by ravanthem, 10 days ago

पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा
←[जागतिकीकरणाचे भारताला झालेले फायदे]→​

Answers

Answered by dikshachavan258
5

Answer:

1991 मध्ये शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदात्तीकरण असे म्हणतात. या धोरणामुळे भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग,वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतरच्या या आर्थिक बदलांचे वर्णन 'जागतिकीकरण' असे केले जाते.

Similar questions