पुढील संकल्पना पुर्ण करा.
१.लिखित साधने
२.भौतिक साधने
३.मौखिक साधने
Answers
Answered by
8
Answer:
१. भौतिक साधने वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ' भौतिक साधने ' असे म्हणतात
२. लिखित साधने लिपीचा विकास झाल्यानंतर लिहिली गेलेली व ऐतिहासिक माहिती देणारी साधने म्हणजे ' लिखीत साधने ' होय
३. मौखिक साधने मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेले लोकसाहित्य म्हणजे इतिहासाची ' मौखिक साधने ' होय .
Similar questions