History, asked by jaysrinaveen6686, 7 months ago

२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

(२) अॅनल्स प्रणाली​

Answers

Answered by tallapanenidhruti
28

Answer:

अॅनल्स प्रणाली एक इतिहासलेखनाची प्रणाली आहे. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी,राजे,महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण,यद्धे फक्त यांच्यावरच केंद्रित न करता यांच्या सोबत त्या काळच्या हवामान स्थानिक लोक शेती,व्यापार,तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने,समाजिक विभागणी आणि महसुलाची मानसिकता यांचाही अभ्यास केला जातो. म्हणजेच राज्यासोबत प्रजेच्या जीवनाचाही अभ्यास केला जातो. फ्रेंच इतिहासकारांनी अॅनल्स प्रणाली सुरु केली.

plzz mark my answer as brainliest answer

Answered by Anonymous
3

Answer:

भारत पर ब्रिटिश शासन के अन्त के कारण, अन्ततः 15 अगस्त 1947 भारत का स्वतन्त्रता दिवस बन गया। उस 15 अगस्त को, दोनों पाकिस्तान और भारत को ब्रिटिश कॉमनवेल्थ में रहने या उससे निकलने का अधिकार था। 1949 में, भारत ने कॉमनवेल्थ में रहने का निर्णय लिया।

Similar questions