Social Sciences, asked by PragyaTbia, 11 months ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: जागति कीकरण

Answers

Answered by gadakhsanket
27

★ उत्तर - जागतिकीकरण: १९९१मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनाच आर्थिक उदारीकरण असे म्हणतात.या धोरणांमुळे भारताची आर्थिक व्यवस्था चांगलीच सुधारली.भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील हुशार व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली.रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या.१९९१ नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन म्हणजेच जागतिकीकरण होय.जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले.व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली, आर्थिक उदारीकरण घडून आले.

धन्यवाद...

Similar questions