Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: जयपूर फूट तंत्रज्ञान

Answers

Answered by gadakhsanket
28

★ उत्तर - जयपूर फूट तंत्रज्ञान : १९६८ पूर्वी

एखाद्या अपघाताने हात, पाय, नाक, कान असे

अवयव गमावलेल्या व्यक्तींना त्यांचे उरलेले आयुष्य मोठ्या कष्टाने काढावे लागत असे.डॉ. प्रमोद सेठी रामचंद्र शर्मा या कारागिराच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले.या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसते.म्हणजे बुटांचा खर्च वाचतो.असे अवयव वापरून पाण्यात किंवा ओल्या स्थितीत काम करता येते.जयपूर फूट तंत्रज्ञानाचा उपयोग करून दिव्यांग व्यक्ती सुदृढ माणसाप्रमाणे काम करतो.त्यामुळे हे तंत्रज्ञान दिव्यांगासाठी वरदान ठरले आहे.

धन्यवाद...

Similar questions