Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: कुटुंबसंस्था

Answers

Answered by priyanshikakatyayan
0

Please ask this question in the subject world languages

Answered by gadakhsanket
9

★उत्तर - प्राचीन काळापासून भारतीय समाजात कुटूंब या संस्थेला महत्त्वाचे स्थान आहे.एकत्र कुटुंब पद्धतीचा देश हे भारताचे वैधिष्ट्य आहे. कुटुंब हि रक सामाजिक संस्था असून तो प्रत्येक समाजातील एक मूलभूत समूह आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कुटुंबसंस्था हि भारताची एक प्रमुख ओळख होती. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागल्यामुळे एकत्र कुटुंबपद्धतीचे विघटन होऊ लागले.विभक्त कुटूंबपद्धतीला चालना मिळाली.कुटुंब एकत्र असो व विभक्त ,हि टिकणारी संस्था आहे.

धन्यवाद...

Similar questions