Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: अवकाश संशोधन

Answers

Answered by gadakhsanket
54

★उत्तर - अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्वअंदाज घेणे,उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला 'अवकाश संशोधन' असे म्हणतात.या संस्थेने थुंबा इक्विटोरियल लॉंच सेंटरवरून १९६१ मध्ये पहिल्या संशोधक अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले.१९६९मध्ये याच सेंटरवरून स्वदेशी बनावटीच्या रोहिणी -७५या अग्निबाणाचे प्रक्षेपण केले.१९७५मध्ये

'आर्यभट्ट' या पहिल्या भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.एकविसाव्या शतकात भारताने अवकाश संशोधनातील प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे.

धन्यवाद...

Answered by kolteruchita7
7

hope , this will help you

Attachments:
Similar questions