पुढील संकल्पना स्पष्ट करा: अलिप्ततावाद
Answers
Answered by
40
★उतर- अलिप्ततावाद-दोन्ही महासत्तांच्या गटात सामील न होता त्यापासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजे 'अलिप्ततावाद' होय. अलिप्ततावादी म्हणजे जगापासून तटस्थ किंवा अलिप्त नव्हे; तर कोणत्याही सत्तागटापासून अलिप्त राहणे होय.दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन महासत्ताच्या गटात झाली.जगात असे काही देश होते की त्यांना या कोणत्याही गटात सामील व्हायचे नव्हते.या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले;
धन्यवाद...
Similar questions