पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा: जमातवाद
Answers
Answered by
44
★उत्तर - जमातवाद म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्म कमी लेखने होय.जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो;तेव्हा त्याचें दूरभिमानात रूपांतर होते.समाजात स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्माना कमी लेखतात. त्यातूनच जमातवाद निर्माण होते.संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.आपल्याच धर्माच्या लोकांवर सतत अन्याय होत अडल्याची भावना बळावते. आपल्या धर्माबाबत कोणी काही बोलले तरी त्यातून दंगली पेटतात.
धन्यवाद...
Answered by
8
Answer:
जमात वाद म्हणजे आपला धर्म श्रेष्ठ व उच्च मानणे
हा विचार माणसाच्या मनात जडला की जमातवाद वाढीस लागतो
Similar questions