पुढील संकल्पना स्पष्ट करा: जागतिक शांतता
Answers
Answered by
82
★ उत्तर। - जागतिक शांतता: राष्ट्राराष्ट्रांमध्ये
तणावाचे, हिंसक असे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे,म्हणजेच 'जागतिक शांतता 'होय.फक्त आपल्या देशात शांतता असून चालणार नाही तर शेजारील देशातही शांतता असणे गरजेचे असते तरच जागतिक शांतता निर्माण होईल.जागतिक शांतता राष्ट्रराष्ट्रांतील मैत्रीपूर्ण संबंधावर व सहकार्यावर अवलंबून असते.अण्वस्त्रें व शस्त्रास्त्र यांची वाढ होणे ही गोष्ट जागतिक शांततेला धोका निर्माण करते. दारिद्र्य,आक्रमकता, धर्मांधता, वाढता वंशवादानी अतिरेकी राष्ट्रवाद हे जागतिक शांततेसाठी घटक आहेत.
धन्यवाद...
Similar questions
English,
8 months ago
Chemistry,
8 months ago
Physics,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Science,
1 year ago