Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: मानवी हक्क

Answers

Answered by gadakhsanket
46

★ उत्तर- मानवी हक्क : माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना 'मानवी हक्क' असे म्हणतात.मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला.मानवी हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन पद्धतीची गरज असते.मानवी हक्कांमध्ये जगण्यासाठी गरजेचे हक्क अन्न, वस्त्र व निवारा,शिक्षण व आरोग्य या मुख्य हक्कांचा समावेशहोतो.मानवी हक्क राज्यातील सर्व नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते.

धन्यवाद...

Answered by prachi5155
6

Answer:

सुरक्षेची पारंपारिक संकल्पना म्हणजे मुख्यतः राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना होती. सीमा सुरक्षित करणे, लष्कराची ताकद वाढवणे, लष्कराचे अाधुनिकीकरण करणे, गरज लागल्यास सक्तीची लष्कर भरती करणे - इस्त्रायलमध्ये १८ वर्षाच्या वरील सर्व तरुण-तरुणींना लष्करी प्रशिक्षण आणि काही काळ सक्तीची लष्करी सेवा पूर्ण करावी लागते. उत्तर कोरियामध्ये भूकबळी असले तरी चालतील, मुलांना शिक्षण मिळाले नाही तरी चालेल किंवा नागरिकांना आरोग्यसुविधा मिळाल्या नाहीत तरी चालेल पण लष्कराकडे अद्ययावत सामुग्री असली पाहिजे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पाहिजेत, अणवस्त्रे पाहिजेत असा तेथिल साम्यवादी हुकूमशाही प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांचा आग्रह आहे. केवळ लष्करावरील गुंतवणुकीकडे लक्ष दिले जाते. दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, आंतरराष्ट्रीय सत्तेचे संतूलन राखणे यावरच सर्व शक्ती खर्च केली जात होती. गुप्तहेर संस्थांच्या माध्यमातून दुसऱ्या राष्ट्रांसंबंधी माहिती मिळवत राहणे त्याचा उपयोग करून राष्ट्रहीत साध्य करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गोष्टींचा समावेश राष्ट्रीय सुरक्षेमध्ये होता. देशातील माणसांपेक्षा देशाची, भूमीची सुरक्षा महत्त्वाची मानली जात होती.

please like

Similar questions