History, asked by neetutiwari267, 6 months ago

२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्रबोधनयुग ​

Answers

Answered by dhanashrikanpile
2

लोकांच्या स्वातंत्र्यवादी कल्पनांची मुक्त अभिव्यक्ती म्हणजे प्रबोधन युग होय. व प्रबोधन युग म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात झालेली प्रगती.

Similar questions